
Hosted by Saili Riddhi · MR

नाव गाव फळ..नाही हो परिचयासाठीचा हा प्रपंच!!

आता निरोप घेतो आम्ही... पॉडकास्टमधून नाही हो.. आइसात्सूनमधून . निरोप घेण्यासंबंधित आइसात्सू शिकूया .

अलीकडे सूचना जरा जास्तीच वाढल्या आहेत. काय करणार वेळच तशी आहे पण सततच्या काळजीत काही शब्द मनाला सुखावून जातात त्या शब्दांना आपण अभिवादन म्हणतो. असेच अजून काही अभिवादनाचे प्रकार.

ह्या भागात खाण्याशी निगडीत वाक्प्रचार म्हणजेच あいさつ.

आधीच्या भागात जे शिकलो त्याच स्पष्टीकरण.

आमच्या या पहिल्या एपिसोडमधे आम्ही मराठीतून जपानी कसं शिकवणार आहोत हे सांगणार आहोत. मग आम्ही 自己紹介(जिकोशोऽकाई- आमचा परिचय) करून तुमच्याशी मैत्री करणार आहोत. मग आपल्या जपानी प्रवासाला सुरुवात करत, आपण あいさつ म्हणजेच जपानी अभिवादनाचे प्रकार शिकणार आहोत!

No description available